एसएफएसी बरोबर करार केलेल्या राष्टीयकृत बँका
लघु कृषक व्यापार संघ,नवी दिल्ली यांनी खालील बँकांबरोबर सामंजस्य करार (Memorandum of Understanding) केलेला आहे.
- ओरीएंटल बँक ऑफ कॉमर्स
- यु.सी.ओ.बँक
- बँक ऑफ बडोदा
- पंजाब नॅशनल बँक
- अलाहाबाद बँक
- बँक ऑफ महाराष्ट्र
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- कॅनरा बँक
- विजया बँक
- द जम्मु ऍन्ड काश्मिर बँक लि.
- सिंडीकेट बँक
- इंडियन बँक
- युनायटेड बँक ऑफ इंडिया
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- देना बँक
- स्टेट बँक ऑफ सौराष्ट
- बँक ऑफ इंडिया
- युनियन बँक ऑफ इंडिया
- स्टेट बँक ऑफ बिकानेर ऍन्ड जयपुर.
याशिवाय इतरही राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्ज प्रकरण मंजुर केल्यास अशाही प्रकल्पांना व्हेंचर कॅपिटल सहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.
